महाराष्ट्रातील घाट रस्ते

महाराष्ट्रातील घाट रस्ते

महाराष्ट्रात सह्यादी पर्वताच्या अनेक डोंगररांगा असल्याने डोंगर एका बाजूने चढून वाटल्यास दुसर्‍या बाजूने उतरण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही घाट रस्त्यांनी फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही घाटांमधून गाडी रस्ते किंवा रेल्वे मार्ग बनवले आहेत. ज्या घाटांनी पायी जाणेच शक्य असते त्यांतले काही सोपे तर काही अतिशय अवघड असतात. ते पार करण्यासाठी थोडेफार गिर्यारोहणही करावे लागते. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध घाटांची माहिती दिली आहे. ज्या प्रसिद्ध, अप्रसिद्ध आणि अल्पप्रसिद्ध घाटांची माहिती मिळू शकली नाही ते घाट असे --
  • डहाणू-नासिक रस्त्यावर अव्हाट घाट (हा तक्त्यात अव्हाटा घाट या नावाने आला आहे).
  • आपटी खिंड (पवन मावळ)
  • आंबडस घाट (परशुराम घाट|परशुराम घाटाला]] पर्यायी घाट)
  • खेड ते मेढे, सातारा रस्त्यावर आंबोली घाट (तक्त्यात तीन आंबोली घाट आहेत).
  • आरवली घाट (संगमेश्वर तालुका), मुंबई गोवा मार्ग. आरवली-तुरळ-बावनदी रस्ता.
  • इन्सुली घाट : हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि बांदा यांच्या दरम्यान आहे.
  • उपांड्या घाट : पुणे-खडकवासला-खानापूर-रांजणे-पाबे-वेल्हा-केळद-उपांडाखिंड-कर्णवडी-रानवडी-महाड - अंतर- १०६ किमी ; (केळदनंतर ही पायवाट आहे)
  • पेण-लोणावळे रस्त्यावर उबरखिंड घाट (तक्त्यात असलेला उंबरदरा घाट वेगळा असावा).
  • उर्से खिंड (पवन मावळ)
  • ओणी घाट
  • जुन्नर-पैठण रस्त्यावरील कसारवाडी घाट
  • कर्जत ते आंध्र खोरे व नवलाख उंबरे रस्त्यावर कसूर घाट
  • कळढोण घाट
  • सुरगाणा-कळवण रस्त्यावर कांचनमंचन व मोरकंडा घाट
  • महाड-भोर रस्त्यावर कामठा घाट, भोपे घाट व वरंधा घाट (वरंधा घाट तक्त्यात आहे).
  • कामथे घाट (चिपळूण शहर आणि सावर्डे यांच्या दरम्यान)
  • कुंडल घाट
  • कुंभार्ली घाट (नवजा घाटाला पर्यायी रस्ता)
  • केळद घाट (हा वेल्हे तालुक्यात आहे) तो घाटावरचे केळद गाव आणि कोकणातले कर्णवाडी/कर्णवडी गाव यांना जोडतो.
  • खालापूर-नाणे रस्त्यावर कोकण दरवाजा घाट किंवा राजमाची घाट
  • कोंझर (रायगडच्या पायथ्याचे गाव) व पाचाड यांच्या दरम्यानचा घाट
  • भडोच व सुरत ते सटाणा-पाटण-पैठण रस्त्यावरील कोंडाईवारी घाट
  • राजापूर-लांजा-रत्‍नागिरी रस्त्यावर कोंड्ये घाट
  • मुरपाड-पोडे-आंबेगाव रस्त्यावर कोपाली घाट
  • कर्जत ते खेड कडूस रस्त्यांवर कोळंबा घाट व सावळा घाट (तक्त्यात एक सावळ घाट आहे, तो वेगळा घाट असावा)
  • कोल्हापू्र ते कोकण रस्त्यावरील गगनबाबडा घाट आणि भुईबावडा घाट
  • खांडस (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान गणेश घाट, गुगळ घाट आणि शिडी घाट हे तीन वेगळे पायरस्ते आहेत..
  • डहाणू, जव्हार ते नाशिक रस्त्यावर गोडा घाट व आंबोली घाट (तक्त्यात आहे)
  • पुणे-नाशिक रस्त्यावर खेड घाट
  • खोनोली-कोचरेवाडी घाट (चाफळ - सातारा जिल्हा)
  • गोप्या घाट
  • चाकण-शिक्रापूर रस्त्यावर साबळेवाडीजवळचा घाट
  • शहापूर-अकोले(नगर जिल्हा) रस्त्यावर चेंढ्या घाट व मेंढ्या घाट
  • टेरव घाट (कामथे घाटाला पर्यायी घाट)
  • तळेगाव खिंड (पवन मावळ)
  • जंजिरा-पौड रस्त्यावर ताम्हण घाट
  • तिलारी घाट (दोडामार्ग तालुका - सिंधुदुर्ग जिल्हा)
  • कल्याण-अकोले रस्त्यावर तोरण घाट
  • दिघी घाट
  • दुधिवरे खिंड (पवन मावळ)
  • दौंडज खिंड- जेजुरी-वाल्हे रस्त्यावरील जयाद्री डोंगरावरची खिंड
  • नडगिवे घाटे : हा खारेपाटण आणि तळेरे यांच्या दरम्यान आहे.
  • नवजा घाट (कुंभार्ली घाटाला पर्यायी रस्ता)
  • नाणदांड घाट (सुधागड परिसरातील घाट)
  • नेरळ रेल्वे स्टेशनपासून ते माथेरानपूर्वी येणार्‍या दस्तुरी नाक्यापर्यंतचा घाट
  • न्हावी घाट
  • पाबे घाट (हा वेल्हे तालुक्यात आहे). पुण्यापासून नसरापूर/ पानशेत/ पाबे घाट - वेल्हे.
  • दमण ते सटाणा रस्त्यांवर पिंडवलवारी घाट
  • पुणे-नाशिक रस्त्यावर पेठ-अवसरी घाट (तालुका आंबेगाव)
  • बऊर खिंड (पवन मावळ)
  • डांग-सटाणा रस्त्यावर बाभुळणा घाट
  • विजयदुर्ग, देवगड ते बावडा रस्त्यावर बावडा घाट
  • जामरूख (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान बैला घाट; वाजंत्री घाट.
  • बोपदेव घाट : सासवड आणि पुणे(स्वारगेट) यांच्या दरम्यान-सिंहगड कॉलेजमार्गे.
  • भट्टी घाट : तोरणा किल्ला आणि केळद यांच्या दरम्यान
  • नेरळ-पनवेल ते घाडे-आंबेगाव रस्त्यावर भीमाशंकर घाट
  • राजापूर-भुईबावडा घाट-पहिलीवाडी. गगनबावडा घाटाला पर्यायी घाट
  • महाड-भोर रस्त्यावर भोपे घाट, वंरधा घाट व कामठा घाट (वरंधा घाट तक्त्यात आहे).
  • मढे घाट : वेल्हे-केळद. केळद गावापासून दीड किलोमीटरवर मढे घाट.
  • शहापूर-अकोले(नगर जिल्हा) रस्त्यावर मेंढ्या घाट व चेंढ्या घाट
  • सुरगाणा-कळवण रस्त्यावर मोरकंडा घाट व कांचनमंचन घाट
  • रघुवीर घाट : हा मोटारेबल घाट महिमंडणगडाजवळ आहे.
  • बलसाड व दमण ते पेठ रस्त्यावर राजबारी घाट
  • खालापूर-नाणे रस्त्यावर राजमाची घाट किंवा कोकण दरवाजा घाट
  • रामपूर घाट (चिपळूण आणि गुहागर तालुक्यांना जोडणारा घाट)
  • रोटी घाट - पाटस ते रोटी या दरम्यान.. पुणे-सोलापूर महामार्ग (वरवंड व उंडवडी गवळ्याची यांच्या दरम्यानचा घाट)
  • कोलाड-भोर रस्त्यावर लिंग घाट, देव घाट व कुंभ घाट (तक्त्यात एक कुंभा घाट आहे)
  • वर्धनगड घाट - सातारा-दहीवडी रस्त्यावर कोरेगावजवळ
  • जामरूख (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान वाजंत्री घाट; बैला घाट..
  • रत्‍नागिरी-मलकापूर रस्त्यावर विशाळगड घाट
  • खांडस (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान शिडी घाट, गुगळ घाट आणि गणेश घाट हे तीन वेगळे पायरस्ते आहेत.
  • शेंडूर घाट : गोंदुकुप्पी-शेंडूर दरम्यानचा (बेळगाव जिल्हा)
  • शिंदवणे घाट : पंढरपूरहून आळंदीला जाताना (जेजुरी-आळंदी रस्त्यावर) पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन जवळ.
  • वाडे-नाशिक रस्त्यावर शिरघाट (तक्त्यात श्रीघाट या नावाने)
  • दमण, पेठ ते नाशिक रस्त्यावर सत्ती घाट
  • सालपे घाट
  • पेठ-दिंडोरी रस्त्यावर सावळ घाट
  • कर्जत ते खेड कडूस रस्त्यांवर सावळा घाट व कोळंबा घाट (तक्त्यात एक सावळ घाट आहे, तो वेगळा घाट असावा)
  • सिंहगड घाट रस्ता (खडक्वासला ते सिंहगड दरम्यानचा)
  • सुर्ली घाट - हा सातारा जिल्ह्यात कडेगांव तालुक्यात आहे. कराडहून पलूस-विटा कडे जाताना हा घाट लागतो. जवळच सदाशिवगड (कराड) हा किल्ला आहे.
  • हातलोट घाट : हा मधुमकरंदगडाला जाताना लागतो.
  • हातिवले घाट (ओणी ते हातिवले दरम्यान

अनुक्रमणिका

तक्तासंपादन करा

क्रमांकघाटमार्गघाटपायथ्याचे गावघाटमाथ्याचे गावघाटवैशिष्ट्य/परिसरातील किल्ले
अणस्कुरा घाटयेरडव ता.राजापूर जि.रत्‍नागिरीअणस्कुरा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूरबैलगाडीरस्ता; घाटमाथ्यावर-शिलालेख
अंबाघाटसाखरपे ता.संगमेश्वर जि.रत्‍नागिरीअंबा ता. शाहूवाडी जिल्हा कोल्हापूरगाडी रस्ता(राज्यमार्ग);किल्ले:विशाळगड
अव्हाटा घाटखोडाळा ता. मोखाडा जि. ठाणेझारवड/अव्हाटापायरस्ता; किल्ले:भोपटगड
अहुपे घाटदेहेरी ता.मुरबाड जि. ठाणेअहुपे ता. जुन्नर जि. पुणेपायरस्ता; किल्ले:सिद्धगडगोरखगड,मच्छिंद्रगड , भीमाशंकर
आंबेनळी (फिट्झेराल्ड(फिट्‌सेरल्ड)/रडतोंडी) घाटवाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारामहाबळेश्वर ता.महाबळेश्वर जि.सातारामहाड-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले:प्रतापगडचंद्रगड
आंबोली घाटमोखाडा ता.मोखाडा जि.ठाणेअळवंडी(वैतरणा) ता. इगतपुरी जि. नाशिकपायरस्ता; किल्ले:हरिहरउतवड, भाजगड
आंबोली(२) घाटपळू ता.मुरबाड जि.ठाणेआंबोली ता.जुन्नर जि.पुणेपायरस्ता; किल्ले:धाकोबाजीवधन
आंबोली(३) घाटसावंतवाडी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्गआंबोली ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्गसावंतवाडी-बेळगाव गाडीरस्ता; आंबोली थंड हवेचे ठिकाण, हिरण्यकेशी(नैसर्गिक गुहा)
आंबोली(४)घाटआंबोली ता.खेड जि.रत्नागिरीचक्रदेव ता.जावळी जि.सातारापायरस्ता; किल्ले:रसाळगडसुभारगड,महिपतगड
१०उत्तर तिवरे घाटतिवरे ता.चिपळूण/खेड जि.रत्नागिरीवासोटा ता.जावळी जि. सातारापायरस्ता; किल्ले:वासोटा
१०अउपांड्या घाटवेल्हा, केळद (पुणे जिल्हा)कर्णावाडी (कोंकण)पायरस्ता; मढे घाटशिवथरघळ
११उंबरदरा घाटचोंढा/साकुर्ली ता.शहापूर जि.ठाणेसाम्रद ता.अकोले जि.अहमदनगरपायरस्ता; किल्ले:रतनगडशिपनेर
१२एकदरा घाटटाकेद ता.इगतपुरी जि.नाशिककोकणेवाडी ता.अकोले जि.अहमदनगरपायरस्ता; किल्ले:अवंधपट्टा
१३औटराम घाटचाळीसगांव ता.चाळीसगांव जि.जळगावकन्नड ता.कन्नड जि.औरंगाबादचाळीसगांव-औरंगाबाद गाडीरस्ता; पितळखोरे लेणी, गौतम गुंफा, गौताळा अभयारण्य
१४कंचना मंचना घाटचांदवड, ता.चांदवड जि.नाशिकदेवळा ता.सटाणा जि.नाशिकसटाणा-नाशिक राज्यमार्ग; किल्ले:कंचन मंचनराजधेर,इंद्राई
१५करूळ घाटकरूळ ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्गगगनबावडा ता.गगनबावडा जि.कोल्हापूरगाडीरस्ता; किल्ले:गगनबावडा
१६करोली घाटडोळखांब ता.शहापूर जि.ठाणेसाम्रद ता.अकोले जि. अहमदनगरपायरस्ता; किल्ले:रतनगडबाण सुळका
१७कशेडी घाटखेड ता.खेड जि.रत्नागिरीपोलादपूर ता.पोलादपूर जि.रायगडमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग
१८कसारा घाट (थळघाट)कसारा ता.शहापूर जि.ठाणेइगतपुरी ता.इगतपुरी जि.नाशिकरेल्वेमार्ग, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग; किल्ले: बळवंतगड,त्रिंगलवाडी
१९कात्रज घाटकात्रज ता.हवेली जि.पुणेखेड शिवापूर ता.हवेली जि.पुणेपुणे-सातारा-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.४
२०कानंद घाटहरपूड/शिंगणापूर ता.महाड जि.रायगडनिवी ता.वेल्हा जि.पुणेपायरस्ता; किल्ले:तोरणालिंगाणा,रायगड
२१कावला-बावला घाट/कावळ्या घाटसांदोशी छत्री निजामपूर ता.महाड जि.रायगडपानशेत ता.मुळशी जि.पुणेपायरस्ता; किल्ले:रायगडकोकणदिवा
२२कुंडी घाटकुंडी/देवरूख ता.संगमेश्वर जि.रत्नागिरीचांदेल ता.शाहूवाडी जि.कोल्हापूरपायरस्ता; किल्ले:महिमनगड
२३कुंभा घाटकुंभा ता.माणगांव/इंदापूर जि.रायगडदापसर ता.मुळशी जि.पुणेपायरस्ता; किल्ले:कुर्डुगड; मुळशी तलाव/धरण, भिरा विद्युत्‌केंद्र
२४कुंभार्ली घाटचिपळूण जि.रत्नागिरीहेळवाक ता.पाटण जि.साताराचिपळूण-कर्‍हाड गाडीरस्ता; किल्लेजंगली जयगड; कोयना धरण, शिवसागर तलाव
२५कुरवंडा घाटउंबरे ता.सुधागड जि.रायगडआय.एन.एस.शिवाजी ता.मावळ,जि.पुणेपायरस्ता; किल्ले: तुंग,तिकोनानागफणी,उंबरखिंड
२६कुसूर घाटवैजनाथ भिवपुरी ता.कर्जत जि.रायगडकुसूर ता.मावळ जि.पुणेपायरस्ता; किल्ले:ढाकबहिरीराजमाची: आंद्रा तलाव, भिवपुरी विद्युत्‌केंद्र
२७खंडाळ्याचा घाट (बोरघाट)खोपोली ता.खालापूर जि.रायगडखंडाळा ता.मावळ जि.पुणेमुंबई-बंगलोर महामार्ग ४, रेल्वेमार्ग; किल्ले:राजमाचीनागफणी, खंडाळा/लोणावळा थंड हवेची ठिकाणे
२८खंबाटकी घाटवाई ता.वाई, जि.साताराखंडाळा ता.खंडाळा जि.सातारापुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग ४; किल्ले:चंदन वंदन
२९खुटा घाटधसई ता.मुरबाड जि.ठाणेदुर्गवाडी/आंबवली ता.जुन्नर जि.पुणेपायरस्ता; किल्ले:गोरखगडमच्छिंद्रगड,धाकोबा
२९ अगगनबावडा (करूळ) घाटकरूळ ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्गगगनबावडा ता.गगनबावडा जि.कोल्हापूरगाडीरस्ता; किल्ले:गगनबावडा
३०गणेश घाटखांडस/कशेळे ता.कर्जत जि.रायगडभिमाशंकर ता.खेड जि.पुणेपायरस्ता; किल्ले:पदरचा किल्लापेठचा किल्ला; भिमाशंकर ज्योतिर्लिंग
३१गुयरीचा दराडेहेणे/साकुर्ली ता.शहापूर जि.ठाणेकुमशेत/पाचनई ता.अकोले जि. नगरपायरस्ता; किल्ले: आजापर्वत, कात्राबाई, गनचक्कर
३२गोंदा घाटमोखाडा ता.मोखाडा जि.ठाणेत्र्यंबक ता.नाशिक जि.नाशिकजव्हार-त्र्यंबक गाडीरस्ता; त्र्य़ंबकेश्वर ज्योतिर्लिंग, किल्ले ब्रह्मगिरी, हरिहरगड
३२अगोप्या घाटकसबे शिवथरगोप्यापायरस्तावेल्हा-कुंबळे-गोप्या घाट; वेल्हा-निगडे-गोप्या घाट-(कसबे-कुंभे-अंभे)शिवथर
३२बघोटगी घाटमालवणआजरेमालवण-आजरे गाडीरस्ता
३३चंदनापुरीचा घाटचंदनापुरी ता.संगमनेर जि.अहमदनगरडोळासणे ता.संगमनेर जि.अहमदनगरपुणे-नाशिक राज्यमार्ग
३४चोंढा घाटडोळखांब ता.शहापूर जि.ठाणेघाटघर ता.अकोलेजि. अहमदनगरपायरस्ता; किल्ले: अलंग, कुलंग, शिपनेर
३५ढवळ्या घाटढवळा/उमरठ ता.पोलादपूर जि.रायगडजोर ता.वाई जि.सातारापायरस्ता; किल्ले: आर्थरसीट-महाबळेश्वर, चंद्रगड
३५अताम्हिणी घाटमुळशी (पुणे जिल्हा)माणगाव (अलिबाग जिल्हा)गाडी रस्ता.मुळशी तलाव
३६तोलार खिंडपाचनई ता.अकोले जि.अहमदनगरखुबी, खिरेश्वर ता.जुन्नर जि.पुणेपायरस्ता; किल्ले: हरिश्चंद्रगड
१८थळघाट (कसाऱ्याचा घाट)कसारा ता.शहापूर जि.ठाणेइगतपुरी ता.इगतपुरी जि.नाशिकरेल्वेमार्ग, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग; किल्ले: बळवंतगड, त्रिंगलवाडी
३७दर्‍या घाटधसई ता.मुरबाड जि.ठाणेहातवीज/दुर्गवाडी ता.आंबेगांव जि.पुणेपायरस्ता; किल्ले: दुर्ग, धाकोबा
३८दक्षिण तिवरे (नायरीचा घाट)नायरी ता.संगमनेर जि.अहमदनगरचांदोली ता.शिराळा जि.सांगलीपायरस्ता; किल्ले: प्रचितगड
३९दिवे घाटहडपसर ता.हवेली जि.पुणेसासवड ता.पुरंदर जि.पुणेपुणे-सासवड रस्ता ; किल्ले: पुरंदर
५७अदेव घाट (लिंग्या घाट)
३९अनणंद भावजय घाटशहादाधडगांवधुळे जिल्हा
३९बनरदा घाटमालवणकोल्हापूरमालवण-कोल्हापूर गाडीरस्ता
४०नाणेघाटवैशाखर ता.मुरबाड जि.ठाणेघाटघर ता.जुन्नर जि.पुणेसुप्रसिद्ध पुरातन घाटमार्ग, पायरस्ता; किल्ले: जीवधन, चावंड, हडसर; घाटाच्या माथ्यावर जकात साठवण्यास दगडी रांजण, दगडात कोरलेली रहाण्याजोगी गुहा
३८नायरीचा घाट (दक्षिण तिवरेघाट)नायरी ता.संगमनेर जि.अहमदनगरचांदोली ता.शिराळा जि.सांगलीपायरस्ता; किल्ले: प्रचितगड
३८अनिवळी घाटबावनदीहातखंबामुंबई-गोवा महामार्ग;निवळी-गणपतीपुळे गाडीरस्ता
३८बनिसणीची वाटपुणे-भोर मार्ग
४१परशुराम घाटखेड ता.खेड जि.रत्नागिरीचिपळूण ता.चिपळूण जि.रत्नागिरीमुंबई-गोवा महामार्ग; परशुराम मंदिर, वासिष्ठी खाडी
४२पसरणीचा घाटवाई ता.वाई जि.सातारापांचगणी ता.महाबळेश्वर जि.सातारावाई-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले: बावधन, पांडवगड, कमलगड; पांचगणी-थंड हवेचे ठिकाण
४३पार घाटकापडे/किन्हेश्वर ता.पोलादपूर जि.रायगडवाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारापायरस्ता; जावळीचे अरण्य; किल्ले: प्रतापगड
४४पिंपरी घाटफुगाळा/कसारा ता.शहापूर जि.ठाणेपिंपरी सद्‌रुद्दिन ता.इगतपुरी जि.नाशिकपायरस्ता; किल्ले: अलंग, कुलंग, मदन
फिट्झेराल्ड(फिट्‌सेरल्ड) घाट (आंबेनळी घाट/रडतोंडी घाट)वाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारामहाबळेश्वर ता.महाबळेश्वर जि.सातारामहाड-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले: प्रतापगड, चंद्रगड
४५फोंडाघाटफोंडा ता.कणकवली जि.सिंधुदुर्गदाजीपूर ता. राधानगरी जि.कोल्हापूरदेवगड-कोल्हापूर गाडीरस्ता; दाजीपूर गवा अभयारण्य; किल्ले: शिवगड, विजयदुर्ग
४६बाभुळणा घाटचिंचली ता.डांग जि.डांग(गुजरात)मुल्हेर ता.सटाणा जि. नाशिकपायरस्ता; किल्ले: मुल्हेर, सालोटा, साल्हेर
४७बावडा घाटभुईबावडा ता. वैभववाडी जि.सिंधुदुर्गगगनबावडा, जि.कोल्हापूरकोल्हापूर-राजापूर गाडीरस्ता; किल्ले:गगनबावडा
४८बिजासनी घाटशिरपूर ता.दोंडाइचा जि.धुळेसैधवा(मध्य प्रदेश)मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग; बिजासनीदेवीचे मंदिर
४९बोचे घळपाणे/वारंगी ता.महाड जि.रायगडवेल्हे जि.पुणेपायरस्ता; किल्ली: तोरणा, शिवथरघळ
५०बोप्या घाटशिवथर ता.महाड जि.रायगडवेल्हे जि.पुणेपायरस्ता; किल्ले:तोरणा, रायगड, लिंगाणा
२७बोरघाट (खंडाळ्याचा घाट)खोपोली ता.खालापूर जि.रायगडखंडाळा ता.मावळ जि.पुणेमुंबई-बंगलोर महामार्ग ४, रेल्वेमार्ग; किल्ले: राजमाची, नागफणी,खंडाळा/लोणावळा थंड हवेची ठिकाणे
५०अबोराटा नाळ
५१बैलघाटमहसा/नारीवली ता.मुरबाड जि.ठाणेभिमाशंकर ता.खेड जि.पुणेपायरस्ता; किल्ले:गोरख, मच्छिंद्रगड, सिद्धगड; भिमाशंकर ज्योतिर्लिंग
५१अभोस्ते घाटकशेडी (रत्नागिरी जिल्हा)परशुराम (रत्नागिरी जिल्हा)मुंबई-गोवा रस्ता; खेड शहर
५१बमढे घाटउपांड्या घाटकर्णावाडीपायवाट; शिवथरघळ
५२मायदरा घाटटाकेद ता.इगतपुरी जि.नाशिकबिताका ता.अकोले जि.अहमदनगरपायरस्ता; किल्ले:अवंध, पट्टा, बितनगड
५३माळशेज घाटमोरोशी ता.मुरबाड जि.ठाणेमाळशेज ता.जुन्नर जि.पुणेकल्याण-मुरबाड-जुन्नर गाडीरस्ता; किल्ले:जिवधन, भैरवगड, हरिश्चंद्रगड; माळशेज थंड हवेचे ठिकाण
५४माळा घाटनिरडी ता.संगमेश्वर जि.रत्‍नागिरीमाळा ता.पाटण जि.सातारापायरस्ता; माळा-पाचगणी-कर्‍हाड रस्ता; किल्ले:गुणवंतगड, भैरवगड
५५मेंढ्या घाटडोळखांब ता.शहापूर जि.ठाणेघाटघर/भंडारधरा ता.अकोले जि.अहमदनगरपायरस्ता; किल्ले:अलंग, कुलंग, रतनगड, शिपनेर
५६म्हैसघाटनागद ता.चाळीसगांव जि.जळगांवनागापूर ता.कन्‍नड जि.औरंगाबादगाडीरस्ता; अंतूरचा किल्ला, गौताळा अभयारण्य
५६अम्हैसवळण घाटटाकेद ता.अकोले जि.अहमदनगरटाहाकारी ता.अकोले जि.अहमदनगरगाडीरस्ता; टाहाकारीचे जगदंबादेवीचे मंदिर; विश्रामगड
रडतोंडी (आंबेनळी,फिट्झेराल्ड-फिट्‌सेरल्ड) घाटवाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारावाई-वाठार दरम्यान ता.महाबळेश्वर जि.सातारामहाड-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले:प्रतापगडचंद्रगड
५६अरांजणा घाटकुडाळआजरेकुडाळ-आजरे गाडीरस्ता
५७रामघाटभेडशी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्गचंदगड जि.कोल्हापूरपायरस्ता; किल्ले:कलानिधिगड, पारगड; तिळारी प्रकल्प
५७अलिंग्या घाट (देव घाट)उंबर्डी (कोकण)धामणव्हाळ (देश)पायरस्ता
५८वरंधा घाटबिरवाडी/माझेरी ता.महाड जि.रायगडहिरडोशी ता.भोर जि.पुणेमहाड-भोर गाडीरस्ता; कांगोरी, भावळा किल्ला; शिवथरघळ
५९वाघजाई घाटजिते ता.माणगांव जि.रायगडधामणवहाळ ता.मुळशी जि.पुणेपायरस्ता; किल्ले कुर्डुगड
६०वाघजाई(२) घाटठाणाळे ता.सुधागड जि.रायगडतैलबैला/माजगांव ता.मुळशी जि.पुणेपायरस्ता; किल्ले:कोरीगड, ठाणाळे गुंफा, तैलबैला, धनगड, सरसगड, सुधागड
६१वांदरे घाटआंबवली ता.कर्जत जि.रायगडवांदरे ता.खेड जि.पुणेपायरस्ता; किल्ले:पेठचा किल्ला, भोरगिरी; भिमाशंकर
६२विठा घाटसंगमनेररंधा धबधबागाडीवाट; रंधा धबधबा
६३शिंगणापूर नळीशिंगणापूर ता.महाड जि.रत्‍नागिरीघिसाई/निवी ता.वेल्हे जि.पुणेपायरस्ता; किल्ले:तोरणा, रायगड, लिंगाणा
६४शिर घाटखोडाळा ता.मोखाडा जि.ठाणेशिरघाट/देवगांव ता.इगतपुरी जि.नाशिकवाडा-त्र्यंबक गाडीरस्ता; किल्ले: हरीशगड; फणी ओंगर; अपर वैतरणा(अळवंडी) धरण; वैतरणा जलविद्युत केंद्र
६५शेवत्या घाट(शेवट्या घाट)शेवता ता.महाड. जि.रायगडगोगुळशी ता.वेल्हे जि.पुणेपायवाट; किल्ले: तोरणा, रायगड
६६सव घाटजांबुळपाडाघुसळखांब ता.मावळ जि.पुणेपायरस्ता; किल्ले:तिकोना तुंग
६७सवती घाटहरसूल ता.पेठ जि.नाशिकगंगापूर जि.नाशिकपेठ-नाशिक गाडीरस्ता; वाघेरा किल्ला; गंगापूर धरण
६८सवाष्णी घाटबैरामपाडा ता.सुधागड जि.रायगडतैलबैला ता.मुळशी जि.पुणेपायरस्ता; किल्ले:कोरीगड, तैलबैला, घनगड,सुधागड
६९सावळ घाटपेठ जि.नाशिकआंबेगांव ता.दिंडोरी जि.नाशिकपेठ-नाशिक गाडीरस्ता; रामसेज किल्ला; वाघाड धरण
७०सावळे घाटआंबवली कशेळी ता.कर्जत जि.रायगडसावळे ता.मावळ जि.पुणेपायरस्ता; पेठचा किल्ला; आंद्रा जलाशय
७१हनुमंत घाट/रांगणा घाटकुडाळ ता.कणकवली जि.सिंधुदुर्गपाटगांव ता.भुदरगड जि.कोल्हापूरपायरस्ता किल्ले:मनोहर गड, रांगणा
७२हातलोट घाटबिरमणी ता.खेड जि.रत्‍नागिरीघोणसपूर ता.महाबळेश्वर जि.सातारापायरस्ता किल्ले: मकरंद, महिपतगड, रसाळगड, सुमारगड

No comments:

Post a Comment